धर्माचा गाभा परोपकार !

धर्माचा गाभा परोपकार , चॅरिटी , दुसर्यांना  मदत हेच आहे . जिथे परोपकार नाही , चॅरिटी नाही , दुसर्यांना मदत नाही तो धर्म कसा ?  जगात सर्व धर्मात हे परोपकारी तत्व दिसते मात्र ते वैदिक ब्राह्मण धर्मात दिसत नाही , म्हणून वैदिक ब्राह्मण धर्म जो वेद आणि भेद व मनुस्म्रीती मानतो त्याला धर्म म्हणता येत नाही , वैदिक ब्राह्मण धर्म हा धर्म नसून अधर्म आणि वैदिक ब्राह्मण संस्कृती हि संस्कृती नसून विकृती आहे असेच म्हणावे लागते . त्या मुळे सर्व धर्म समभाव हा हिंदुस्थानी संकृती आणि देशाचे संविधान या मध्ये मांडलेला विचार वैदिक ब्राह्मण धर्म म्हणजे अधर्म यास लागू नाही . धर्मात समभाव शक्य आहे धर्माशी अधर्माचा समभाव , सेक्युलॅरिसम कसे पाळता येईल ?

धार्मात परोपकार हा विचार गर्भ स्थानी नसेल तर नैतिक मूल्ये निर्माण होत नाही , नैतिक मूल्ये म्हणजे अहिंसा , खोटे न बोलाने , वेभिचार न करणे  इत्यादी तत्वे होत . हि तत्वे का असावी ? कारण समाजात भाईचारा असावा , भाईचारा म्हणजे काय , समता बंधुत्व . हे कश्यासाठी अर्थातच परोपकार साठी .

परोपकारी समाज दुसरांना दुखवत नाही , उलट दुखत मदत करतो , मदतीला धावून जातो , धार्मिक , सामाजिक कार्याला दान देतो , वेळ देतो .  अशी भावना वैदिक ब्राह्मण धर्म व मनुस्म्रीतीत नाही . कोणताही ब्राह्मण परोपकारी नसतो तर त्याच्यात ब्राह्मीन्य कूट कूट भरलेले असते जे त्याला तो ब्राह्मण आहे , श्रेष्ठ आहे आणि इतर नीच आहेत हे सांगत असते व तो तसे आजन्म वागत असतो . हि उचनीच जाणीव कायम राहावी म्हणून तो आजन्म जाणावे घालतो , छुवांछूत चा जनक होम हवन , ब्राह्मण सोवडे पूजा पाठ करीत राहतो आणि अस्या प्रकारे तो अमानवीय वेव्हार करीत राहतो . ब्राह्मण मागतो , देत नाही , लुटतो , परोपकार करीत नाही . वैदिक ब्राह्मण धर्म व ब्राह्मीन्य यात धर्म नाही , परोपकार नाही , नीती मूल्य नाहीत . थोडक्यात तो अधर्म आहे .

असंगाशी सांग केले तर काय होते ? तुकाराम महाराजानी सांगितले आहेच , आम्ही परत सांगायला नको !

या उलट आपला सत्य हिंदू धर्म बघा , हिंदू संस्कृतीतील बौद्ध , जैन , शीख  धर्म बघा , वारकरी पंथ , लिंगायत  पंथ , शिव धर्म आणि इतर मूळ भारतीय संकृतीतील धार्मिक पंथ, मार्ग बघा सर्व परोपकाराला मानतात . भुकेल्याला अन्न , पाणी , अपंगाला मदत हे तर आहेच पण मुके जाणवत , प्राणी , पक्षी , कीटक  या वर सुद्धा परोपकार करा अशी शिकवणूक हिंदू धर्म , बौद्ध धर्म , जैन धर्म , शीख धर्म आणि इतर हिंदू संप्रदाय , पंथ या मध्ये आहे , एव्हडेच नव्हे तर इस्लाम, ख्रिती धर्म तर परोपकार हा खूप मोठा असा धर्माचा अविभाज्य भाग मानतात . ख्रिस्ती चॅरिटी , मुस्लिम जकात हा यातीलच भाग आहे .

या तुन एक गोस्ट सिद्ध होते . परोपकार म्हणजे धर्म आणि म्हणून धर्म आणि अधर्म असे दोन भाग पडतात . धर्मात हिंदू , जैन , शीख , बौद्ध , हिंदूंचे इतर पंथ , मार्ग येतात तर अधर्मात वैदिक ब्राह्मण अधर्म हा एक मात्र वैश्विक अधर्म येतो . आता सांगा कसे करणार सर्व धर्म समभाव ?

आम्ही अधर्माला अधर्मच म्हणतो आणि धर्माला धर्म . आम्ही ब्राह्मीनांना अधमी  म्हणतो तर इतर सर्वां धार्मिक समजतो . म्हणून आमचं वेद , मनुस्म्र्ती , वैदिक ब्राह्मण धर्म , ब्राह्मीन्य , ब्राह्मण , होम हवन , जानवे , वर्ण , जाती , भेदाभेद , उचनीच , सोवडे , आवडे , नीतिहीन ब्राह्मिन देव , देवता या सर्वां विरोध आहे . ब्राह्मण तसाही या देश्य साठी विदेशी आहे म्हणजे देशाचा शत्रू आहे तसाच तो हिंदू धर्म व सर्व मूळ भारतीय लोकांचा  शत्रू आहे म्हणून आम्ही निसंकोच विदेशी ब्राह्मिन भारत छोडो , म्हणती . हिंदू वोही , जो ब्राह्मण नाही म्हणतो .

आमचा हिंदू धर्म कबीर वाणी बीजक आहे , व हिंदू कायदे हिंदू  कोड बिल , अक्टस आहेत .

वैदिक धर्म एकाच तो म्हणजे विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म तर अवैदिक धर्म म्हणजे हिंदू धर्म , हिंदू संकृतीतील बौद्ध , जैन , शीख धर्म व इतर पंथ आणि भारत  बाहेर निर्माण झालेले धर्म जसे ख्रिती , इस्लाम होत  पण वैदिक ब्राह्मण धर्म हा अधर्मच आहे ! तो धर्म मानव विरोधी आहे , आमचा सर्वांचा शत्रू आहे !

नेटिविस्ट डी डी राऊत ,
प्रचारक ,
सत्य हिंदू धर्म सभा 

Comments

Popular posts from this blog